Instagram Facebook


आमच्या संस्थेत आपले स्वागत

एक निश्चित विचारधारा लक्षात घेऊन प्रतापनगर शिक्षणसंस्था काही सामाजिक कार्यकर्त्यांनी १९७२ मध्ये स्थापन केली. प्रतापनगर परिसरातील ही नामांकित प्रतापनगर शिक्षण संस्था यंदा सुवर्णमहोसवी वर्षात पदार्पण करीत आहे. अनेकांच्या परिश्रमातून १९७२ साली लावलेल्या छोटयाशा रोपट्याचे रूपांतर वटवृक्षात झाले आहे. नर्सरी ते ज्युनियर कॉलेज पर्यंत विद्यार्थी आमच्या शाळेत आनंदाने व उत्साहाने विद्यार्जन करीत आहेत.